प्रभावती कस्तुरे यांचे निधन

 प्रभावती कस्तुरे यांचे निधन




औसा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि गंधर्व हॉटेलचे संचालक प्रवीण कस्तुरे यांच्या मातोश्री प्रभावती प्रभाकर कस्तुरे वय 84 वर्षे यांचे रविवार दिनांक 22 जानेवारी रोजी पहाटे वर्धापकाळामुळे दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले एक विवाहित मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी 12:30 च्या सुमारास भादा रोड औसा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अंत्यविधीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरासह नातेवाईक समाज बांधव उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या