आंबेगाव येथील मंदिर पाडणारा समाज कंटकावर कारवाई करण्याची मागणी
अहमदपुर :- दि 23 / 01 / 2023 रोजी अहमदपुर येथिल तहसिल कार्यालय येथे आंबेगाव नागरीकांच्या वतीने निवेदन देनात आले कि आंबेगाव येथील काही समाज कंटकानी गावकऱ्यांसी कोणतीच चर्चा न करता व कसलीच ग्रमसभा न घेता आंबेगाव येथील हनुमान मंदिराचा 80% भाग व त्यातील तुळशिव्ंरदावन .नंदी.पितळी घंटया जिसिपी लावुन नासधुस केली आहे.त्यामुळे गावकऱ्यांच्या ज्ञध्देला ठेच पोहचली आहे व भावना दुखावल्या गेलेल्या आहेत तरी दि 11/01/2023 रोजी गावकऱ्यांच्या वतीने आपणास निवेदन देण्यात आले होते पन शासनाकडुन कोणतीच दखल घेतली गेली नाही जर शासनाने दखल घेतली असती तर मंदिराची नासधुस झाली नसती त्यामुळे आम्ही सर्व गांवकरी शासनाचा जाहीर निषेध करतोत व त्या आरोपींवर दोन दिवसात कार्यवाही झाली नाही तर दि 24 /01/2023 रोजी हनुमान मंदिर आंबेगाव येथे गावकऱ्यांच्या वतीने सायंकाळी ठिक 7=00 वाजता महाआरती करण्यात येईल व दोन दिवसात तहसील कार्यालय अहमदपुर येथे शासनाचा निषेध करण्यासाठी उपोषण केले जाईल
तरी मे तहसिलदार साहेबांनी गावकऱ्यांच्या भावनेचा आदर करुन आरोपींवर कठोर कार्यवाही करुन मंदिराच्या 80% भागाची नासधुस केलेलीं भरपाई करुन दयावी आसी निवेदना द्वारे काळविन्यात आले त्या निवेदनावर रामचंद्र चव्हाण.प्रमेश्वर वाकडे.शिवाजी सुर्यवंशी.संजय माने.गंगाधर जगताप.अमोल जगताप.राजेद्र सुर्यवंशी.व्यकटराव सुर्यवंशी.विष्णुकांत जगताप.रामेश्वर जगताप.धनंजय आंघोले.तुकाराम आचोले.विशाल पाटील.विठ्ठल सुर्यवंशी.रामेश्वर जगताप.नामदेव चव्हाण.हिराजी सुर्यवंशी.सतिष आचोले.संभाजी सुर्यवंशी.दत्ता जाधव.गोवीद चव्हाण.बाबासाहेब कांबळे.श्याम सुर्यवंशी.प्रकाश सुर्यवंशी.रामभाऊ सुर्यवंशी.सिताराम सुर्यवंशी.रणजीत पाटील.सिथ्देश्वर मैद.उत्तम जाधव.राघवेद्र पाटील तसेच आणेक गांवकरी उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.