कर्मवीर पञकाराची अप्रतिम भेट ; लातूरच्या मातीतून रविशजी पर्यंत थेट



कर्मवीर पञकाराची अप्रतिम भेट ;
लातूरच्या मातीतून रविशजी पर्यंत थेट...









----------------------------------
दिल्ली - सामान्य व्यक्तीमत्व सह़ज आपलंस करण्यात यशस्वी होणारे हसमुख , उत्साह , कधी विचार हि केला नसेंल कि  रवीशजी कुमार  यांच्याशी भेट होईल कधी स्वप्नातही विचार केला नव्हता एक भारतीय जेष्ठ पत्रकार, लेखक आणि सोशल  मीडिया  नामंवत प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणुन जनसामान्य यांच्या भावना व वेदना जनता व शासन यांच्यातील संवाद रोखठोक बेधडक पत्रकार म्हणून  वावरत आहेत  . ते एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक होते  त्यांनी  १२ डिसेंबर  २०२२ रोजी एनडीटीव्ही या वाहिनीचा राजीनामा  दिला  त्यांचे  लोकप्रिय कार्यक्रम प्राइम टाइम, हम लोग, रविश की रिपोर्ट आणि देस की बात यांचे ते सूत्रसंचालन करतात. हे विषेश दिल्ली  दिनांक  १७/०१/२०२३ सोमवार रोजी सकाळी ११-३० वाजता रविशजी कुमार  यांची   बाबा खड़ग सिंह मार्ग  VFS सेंटर
दिल्ली येथे खाजगी कामा निम्मीत जाण्याचा योग आला तेव्हा योगा योगाने रविशकुमारजी यांची सदिच्छ भेट झाली या भेटित पत्रकारितेत  किती  संकट व समस्या ,अडचणी,  व्यथा , कथा , याचा अनुभव ऐकवयास मिळाला तेव्हा माझ्या सोबत माझे स्नेही मित्र सय्यद हारुण
ᴀɴɪ ɴᴇᴡꜱ ʀᴇᴩᴏᴛᴇᴇʀ  हि होते तसे पाहता रविशजी यांनी १२ डिसेंबर २०२२ रोजी ɴᴅᴛᴠ  मध्ये २७ वर्ष नौकरी केली गोदी मिडिया  समोर आव्हान उभे केले व सरळ सरळ नौकरीचा राजीनामा देऊन   व युट्युब  चॅनेल  सुरु  केले तसे  पाहता  रविशजी  कुमार यांचा जन्म बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे झाला . त्यांनी सुरुवातीचे शिक्षण पाटणा येथील लोयोला हायस्कूलमधून घेतले आणि नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी ते दिल्लीला गेले. दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर , त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC) मधून पत्रकारितेत पदव्युत्तर पदविका प्राप्त केली.पुरस्कार
गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कार 2010 मधील रंग या हिंदी मासिकासाठी राष्ट्रपती (2014 मध्ये प्रदान करण्यात आला
रंग - 2013 या मासिकातील रामनाथ गोएंका पुरस्कार
भारतीय दूरदर्शन पुरस्कार - 2014 - सर्वोत्कृष्ट हिंदी अँकर
कुलदीप नायर पुरस्कार - 2017 - पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानासाठी.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार - ऑगस्ट 2019 - त्यांनी सार्वजनिक व्यासपीठावर गरिबांचा आवाज उठवला असे सांगून पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांचा गौरव करण्यात आला.
अशा व्यक्तीच्या  सहवासात राहण्याचा योग आला तेव्हा  पत्रकारीता  करतांना अनेक संकटे  व समस्या  उद्भवतात  हे वेगळे सांगण्याची गरंज नाही  असो  रविशजी यांच्या पुढिल वाटचालीसाठी  मनस्वी शुभेच्छा त्यांनी अनमोल असा वेळ दिला व सल्ला हि जिवनाची शिदोरी होय
कर्मवीर पञकाराची अप्रतिम भेट
लातूरच्या मातीतून रविशजी पर्यंत थेट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या