तानाजी सावंत आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे शिवली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रा चि मागणी
तानाजी सावंत आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे शिवली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रा चि मागणी शिवसेना तालुकाप्रमुख गणेश भाऊ माडजे ***. शिवली तालुका औसा जिल्हा लातूर या गावाची सात हजार लोकसंख्या असून शिवली गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्र भादा येथे 12किलोमीटर अंतरावर असल्यामुळे शिवली गावालगत असलेल्या अनेक गावांना याचा फायदा होणार आहे शिवली हे गाव लातूर उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेलगत शिवली गाव असल्यामुळे अनेक गावांना याचा फायदा होईल शिवली गाव तसेच अनेक गावातील वयोवृद्ध व्यक्ती गरोदर महिला यांना रस्त्यांची दयनीय अवस्था असल्यामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे शिवली गाव हे धाराशिव ते औसा राष्ट्रीय महामार्गावर आहे व शिवली गावालगत असणाऱ्या अनेक गावांचा दैनंदिन संपर्क व केंद्रबिंदू असल्यामुळे शिवली या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात यावे असे पत्र शिवसेना तालुकाप्रमुख गणेश भाऊ माडजे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री माननीय नामदार तानाजी सावंत साहेब यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.