*"लातूर मध्ये शाहीन इन्स्टिटयूट ची सुरवात"*
भारतातील सर्वोतम NEET चे शिक्षण देणारी *"शाहीन इन्स्टिट्यूट "* ची सुरवात लातूर मध्ये होत आहे.
शाहीन इन्स्टिट्यूट बिदर येथून दरवर्षी साधारणतः 400 ते 450 विद्यार्थी MBBS प्रवेशसाठी तसेच 500 ते 600 विद्यार्थी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पात्र होतात. लातूर येथील शाहीन इन्स्टिट्यूट च्या शाखेत उच्च प्रतीचे शिक्षण लातूरमधील विद्यार्थ्यांना मिळणार आहे अशी माहिती संस्थेचे मुख्य समन्वयक मोईज शेख व अल्ताफ शेख यांनी दिली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.