येत्या २४ तासात औसेकराच्या नळा ला पाणी नाही अल्यास शहर कॉग्रेस कमिटी औसाच्या वतीने तिव्र आंदोलन
*मागील १० दिवसा पासुन औसा शहराचे पाणी पुरवठा खंडीत झाले आहे.. याचे निषेध म्हणुन आज औसा मुख्यधिकारी तथा प्रशासक यांना रिकामी घाघर भेट देऊन त्वरीत पाणी पुरवठा पुर्ववत करन्या साठी लेखी निवेदन दिन्यात आले, येत्या २४ तासात औसेकराच्या नळा ला पाणी नाही अल्यास शहर कॉग्रेस कमिटी औसाच्या वतीने तिव्र आंदोलन करन्यात येईल याची नोंद घ्यावी...* या निवेदन वर, शेख शकील शहराध्यक्ष औसा , युवा मंच चे शहराध्यक्ष सय्यद खुंदमिर मुल्ला,माजी नगर सेवक अंंगद कांबळे, पुरुषत्तम नलगे,पाशा शेख,माजी नगर सेवक ऑड समियोद्दिन पटेल,अनिस जाहगिरदार,इस्माल शेख,मुज्जमिल शेख,जयराज कसबे,नियामत लोहारे,उस्मान सिद्दिकी,मोहसिन शेख,अजहर पटेल, व ई च्या सही देन्यात आले...
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.