सविता जाधव पाटील यांचे निधन

 सविता जाधव पाटील यांचे निधन





औसा प्रतिनिधी 

भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आकाश पाटील यांच्या मातोश्री सविता शशिकांत जाधव पाटील यांचे अल्पशा आजाराने सोमवारी दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी उपचारादरम्यान दुःखद निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय 55 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी दिड च्या सुमारास औसा येथील मराठा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम विधीसाठी नातेवाईक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या