श्रीमती छबुबाई चंद्रकांत कापसे यांचे दुःखद निधन

श्रीमती छबुबाई चंद्रकांत कापसे यांचे दुःखद निधन






आलमला: आलमला तालुका औसा जिल्हा लातूर येथील श्रीमती छबुबाई चंद्रकांत कापसे यांचे अल्पशा आजाराने दिनांक   6 फेब्रुवारी 2023 रोजी एका खाजगी दवाखान्यामध्ये लातूर येथे दुःखद निधन झाले आहे. स्वर्गीय चंद्रकांत आप्पा नागनाथ आप्पा कापसे औसा कृषी  उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापतीयांच्या त्या धर्मपत्नी होत. त्यांच्या पक्षात चार दिर, पुतने, सुना, नातू असा परिवार आहे. उद्या दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी ठीक नऊ वाजता लिंगायत स्मशानभूमी आलमला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या