श्री सिद्राम निलंगेकर यांचे दुःखद निधन
आलमला. आलमला तालुका औसा येथील प्रगतिशील शेतकरी श्री सिद्राम उर्फ केदार चनबसप्पा निलंगेकर यांचे शनिवारी दिनांक 18 . मार्च 2023 रोजी दुपारी दोन वाजता रामनाथ नगर आलमला येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले परवाच त्यांची श्री रामनाथ शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती .एक स्पष्ट वक्ता, धाडसी, मनमिळावू तरुण अचानक कर्करोगासारख्या आजाराला बळी पडून त्यांचे दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय 47 वर्षे होते. या दुःखद घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी सात वाजता असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर लिंगायत स्मशानभूमी अलमला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पक्षात आई-वडील, पत्नी ,दोन मुली एक मुलगा आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.