पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर शिरोमणीयल परेडचे आयोजन करण्यात आले

पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर शिरोमणीयल परेडचे आयोजन करण्यात आले 









आज रोजी सकाळी पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर शिरोमणीयल परेडचे आयोजन करण्यात आले होते.

 पोलीस अधीक्षक #सोमय_मुंडे यांनी परेडचे निरीक्षण करून पोलीस अधिकारी/अमलदारांना मार्गदर्शन व सूचना केल्या.

तसेच पोलीस दलातील अत्याधुनिक शस्त्र हाताळण्याचा सराव घेण्यात आला. परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक अंकिता कणसे यांनी परेड कमांडर म्हणून काम पाहिले.


#LaturPolice #somaymunde #kadamniketan #infodivl #mahamichindi #maharashtra_hmo #laturdm #infolatur #infodivlatur #MahaCyber1 #CMOMaharashtra #latur #laturpattern #LaturCity #LaturPolice #LaturNews          https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02j1bg2bms9D3Jj36mNTF1FpSvZ8m5v2xwR7mLXTixpBvffg5PQyZiXRCYhJJLuiGwl&id=100064779066415&mibextid=Nif5oz

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या