स्वातंत्र्यवीर सावरकर यांना औसा येथे अभिवादन

 स्वातंत्र्यवीर सावरकर यांना औसा येथे अभिवादन






 औसा प्रतिनिधी 

भारत मातेचे थोर सुपुत्र विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार संपर्क कार्यालयात आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भीमाशंकर राचट्टे, ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक सुधीर पोतदार, ज्येष्ठ नेते ऍड मुक्तेश्वर वाघदरे, राम कांबळे, तुराब देशमुख, भीमाशंकर मिटकरी, हनुमंत सूर्यवंशी, नितीन शिंदे, अच्युत पाटील, श्रीकांत स्वामी, बाळासाहेब कुलकर्णी, धनंजय पर्सने, विनोद जाधव, विकास कटके यांच्यासह शहर अध्यक्ष लहू कांबळे तसेच तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या