शेख कदीर गुरुजी यांचे निधन

 शेख कदीर गुरुजी यांचे निधन.






औसा.दि.18 तालुक्यातील मौजे भादा येथील शेख खदीर मेहबूब वय 73 यांचे आज दिनांक 18/5/2023 रोजी सकाळी अकरा वाजता निधन झाले यांच्या पश्चात पत्नी,चार मुले,तीन मुली सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. यांचा अंत्यविधी सायंकाळी 5.45 वाजता भादा येथील कब्रस्तानात होईल. भादा येथील मुस्लिम समाजाचे ते अमीर होते. (ईश्वर)अल्लाह आत्म्यास शांती देवो. महाराष्ट्र रिपोर्टर यांच्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या