भाजप औसा युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रतिक पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा .....
आम्ही सर्व युवा पर्वचा नारा देत गेल्या पाच वर्षापासुन औसा तालुक्याचे लोकप्रीय आ.अभिमन्यु पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा च्या माध्यमातुन प्रतिक पाटील यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात करत भाजप खरोसा सर्कल प्रमुख ते युवा मोर्चा सरचिटणीस पदाची धूरा सांबाळत आपल्या गावी किनीनवरे येथे जिल्यात सर्वात कमी वयाचा तंटामुक्ती अध्यक्ष मनुन यशस्वीरीत्या काम केल आहे ,येणार्या काळातही भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातुन आ.अभिमन्यु पवार यांच्या मार्गदर्शनाने संघटनात्मक कामे करण्याचा संकल्प केला असुन काल भाजप औसा युवा मोर्चा सरचिटणीस प्रतिक पाटील यांचा वाढदिवस औसा तालुक्याचे भाग्यविधाते लाडके आ.अभिमन्यु पवार यांच्या प्रमुख उपस्थीतीत वाढदिवस साजरा करण्यात आला
यावेळी फोनवरुन व वाट्सअप च्या माध्यमातुन अनेक नेते व पदाधिकार्यांनी प्रतिक पाटील यांना शुभेच्छा दिल्या यावेळी आ.अभिमन्यु पवार .शिवसेना मा.जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी .राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष भरत सुर्यवंशी .यूवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे .भाजप तालूकाध्यक्ष सुभाष जाधव .जिल्हाप्रभारी संतोष मुक्ता .युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन अनसरवाडे . कार्य अध्यक्ष नितीन कवठाळे शिवसेना तालुका उपप्रमुख सतीश जाधव विलासराव देशमुख युवा मंचचे कार्याध्यक्ष संजय लोंढे . सुधीर पोद्दार काकासाहेब मोरे संजय कुलकर्णी धनराज परसाने.विकास नरहरे .गणेश बिराजदार .अनिल शिंदे.गोविंद जाधव ,पप्पुभाई शेख.सुनिलअप्पा उटगे.बालाजी निकम .गोविंद भोसले ,अतिश पाटील .बाळु जाधव .नजिब पटेल . रवींद्र गायकवाड महेश शिंदे महेश जाधव हरी जाधव माधव जाधव लखन जाधव धिरज पाटील विजय जाधव सचिन पांचाळ मयूर पोतदार अभिषेक शिंदे व चेअरमन सतीश मरुरे .मा.सरपंच दत्ता पाटील .सह मिञपरीवार यावेळी उपस्थीत होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.