मोजणी फिस भरून सुद्धा गायरान जागेची ग्रामपंचायत ला नोंद घेण्यास टाळा- टाळ...
औसा प्रतिनिधी
तालुक्यातील उजनी येथील भागवत बाबुराव वळके यांनी उजनी ग्रामपंचायतच्या हद्दीमधील राधानगर येथील गायरान जागेतील खुल्या प्लॉटची मोजणी करण्यासाठी दिनांक 27 जून 2003 रोजी फीस भरली आहे तसेच सदर प्लॉटची चतुर सीमा पूर्वेस इस्माईल शेख, पश्चिमेस कमालपूर रस्ता, दक्षिणेस वाघे यांची जागा व उत्तरेस सरकारी रस्ता या चर्तुरसिमेच्या आतील 40 बाय 50 जागेसाठी मोजणी फिस भरली असून सदरील जागेवर भागवत बाबुराव वळके हे काबीज असताना सुद्धा भागवत बाबुराव वळके यांच्या जागेची ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंद घेत नसल्या मुळे आपण ग्रामसेवक सरपंच व उपसरपंच यांना वेळोवेळी विनंती करूनही ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंद घेण्यास टाळा-टाळ करीत असल्याचे तक्रार भागवत बाबुराव वळके यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.