*HSC बोर्ड परीक्षेत किल्लारी येथील महाराष्ट्र विद्यालयाची उत्तुंग भरारी*
---------------------------------------
किल्लारी : इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला त्यामध्ये महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान विभागाचा 100%, कला विभागाचा 96.29%, वाणिज्य विभागाचा 90.56% व व्होकेशनल विभागाचा 85.29% निकाल लागला. यामध्ये विज्ञान विभागातील गुणांनुक्रमे मुळजे निकिता युवराज 90.50%, कानडे अर्चना निळकंठ 89.00%, जगताप पूजा व्यंकट 86.17%, कला विभागातील घोटमाळे जानवी विलास 85.83%, सूर्यवंशी निकिता हरिभाऊ 80.50%, भोसले रोहिणी राम 74.57%, वाणिज्य विभागातील पाटील सरस्वती किसन 85.50%, मोरे भाग्यश्री दत्तात्रय 83.83, गुंडगुले सारिका विनोद 83.83%, गुरव ऋतुजा रणजित 83.67%, व्होकेशनल विभागातील बऱ्हाणपुरे तन्वी चंद्रकांत 68.30%, घोटाळे परमेश्वर हरीश 60.00%, भुजबळ अनिकेत 69.87 घेऊन उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल संस्था अध्यक्ष प्रदीपदाजी जगताप, उपाध्यक्ष रणजितसिंह ठाकूर, सचिव अरविंददाजी भोसले, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य सतीश भोसले, पर्यवेक्षक श्रीकांत सोनवणे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व विषय शिक्षक नंदकुमार गायकवाड, विजय देशेट्टी, गणेश माने, मोहन बडूरे, रामराव वाघमारे, कल्पना ठाकूर, सुभाष जगताप, रमेश सावळकर, गजानन तनशेटी, बब्रुवान किणीकर, मोहन झिंगाडे, प्रकाश पाटोळे, विठ्ठल दूधभाते, प्रदीप सांगवे व मनोज आडगळे यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.