भादा आणि महसूल मंडळातील सरसकट शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२२ विमा भरपाई मिळालीच पाहिजे या साठी भादा येथे उद्या निषेध रॅली, रास्ता रोको आणि साखळी उपोषण

भादा आणि महसूल मंडळातील सरसकट शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२२ विमा भरपाई मिळालीच पाहिजे या साठी भादा येथे उद्या निषेध रॅली, रास्ता रोको आणि साखळी उपोषण

भादा (वहाबोद्दीन पठान )

निषेध रॅली, रास्ता रोको आणि साखळी उपोषण 
भादा आणि महसूल मंडळातील सरसकट शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२२ विमा भरपाई मिळालीच पाहिजे...
शेतकरी आंदोलन मंगळवार १८ जुलै २०२३ वेळ सकाळी ८ वाजता ठिकाण: श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक भादा आणि महसुल मंडळातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान भादा ग्रामस्थ ने केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या