अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय सेवाभावी संस्था नांदुर्गा कडून देवेंद्र फडणवीस वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
औसा:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडनवीस यांच्या वाढदिवसानिमित'अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय सेवाभावी संख्या नांदुर्गा या संस्थेमार्फत गुबाळ, नांदुर्गा किल्लारी येथे वृक्षलागवड करण्यात आले.
फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित गुबाळ 25 विविध वनस्पतीचे 25 झाडे,किल्लारी येथे 30 अशी एकून 55 झाडाचे वृक्षारोपण आले. त्यासाठी संख्येचे अध्यक्ष गंगाराम बनेझाडे व सचिव जगदीश बनसोडे यांनी पुढाकार घेतला.
त्यामध्ये अँड मनोज निगाडे, सरपंच पटेल, तसेच इतर संस्थेचे सभासद व युवकांची उपस्थिती होती.
अशाप्रकारे ही संस्था गेली 10 वर्ष ही पर्यावरण, आरोग्य, शिक्षण या विषयावर समाज उपयोगी कार्य करीत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.