राष्ट्रवादी उमरगा तालुकाध्यक्षपदी बाबा जाफरी यांची निवड
उमरगा दि. १६ (प्रतिनिधी) उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी बाबा जाफरी यांची निवड करण्यात आली आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते लातूर येथे नियुक्ती पत्र देऊन दि. १५ रोजी ही निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुरेश बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
हमीद जाफरी उर्फ बाबा जाफरी यांची निवड सर्वानुमते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष
दिग्विजय शिंदे, भूम परंडा विधानसभा मतदारसंघाचे नूतन विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, वाशीचे नूतन तालुका
लातूर येथे झालेल्या या सोहळ्यात उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी | युवक जिल्हा कार्याध्यक्ष हबीब महेंद्र धुरगुडे, प्रदेश सचिव अध्यक्ष सांडसे जिल्हा उपाध्यक्ष
भीमा स्वामी, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुभाष गायकवाड, मारुती पाटील, युवक तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार, डॉ. फरीद अत्तार, संजय जाधव , राजू तुरोरीकर, बाबा पवार, बाल- जी पाटील, नंदू जगदाळे, फैय्याज पठाण, अभय पाटील अप्पू हिप्परगे, सलमान सवार, बालाजी मातोळे, राहुल बनसोडे, किशोर जाधव, चंद्रहार्ष बनसोडे, चाँद सय्यद, प्रदीप गावकरी आदींसह मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.