जि प प्रशाला आनंद नगर भादा येथे स्वातंत्र्याचा अम्रत महोत्सव मोठ्या उत्साहाने पार पडला
भादा प्रतिनिधी वहाबोद्दीन पठान
अमृत महोत्सव अंतर्गत शालेत घेण्यात आलेल्या विविध स्पृधेतील विद्यार्थीतीना शाले तपै व मुस्कुराता चमन ऐ हिंद सामाजिक सेवा भावि सस॓था तपै बकशीस वितरण करणयात आले या पृसंगी शाला वयवस्थापन समिती आधयष उपाध्यक्ष स्वीट सदस्य मुसकुराता चमन ऐ हिंद सामाजिक सेवा भावि सस॓थापक अध्यक्ष वाहाबुद्दीनपठान विविध सेवा सहकारी संस्था भादा चे वाईसचेरमन महेश गायकवाड पठाण मलटीसविसेस चे इसराईल कमालपुरे सुरजी मुलानी आदि उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.