पाणीटंचाई दूर करण्याच्या उद्देशाने हाजी शकीलभाई मदार यांनी स्वखर्चाने बानू भाभी यांच्या घरासमोर घेतले बोर
शिराढोण मध्ये मागील चार-पाच महिन्यापासून होत असलेल्या पाणीटंचाई मुळे जनता खूप त्रास सहन करत आहे. त्यामुळे झोपड पट्टी ईदगा नगर मध्ये पाणीटंचाई दूर करण्याच्या उद्देशाने हाजी शकीलभाई मदार यांनी स्वखर्चाने बानू भाभी यांच्या घरासमोर बोर घेतले. त्यामुळे तेथील लोकांची पाणीटंचाई दूर केल्याबद्दल उपसरपंच अमोल माकोडे यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी दादा खतीब, अमोल नाईकवाडे, अशोक महाजन, बाशीद शेख, राजाभाऊ पवार, मुनीर अत्तार,जुबेर डांगे,हे उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.