ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे जल्लोष
औसा प्रतिनिधी
औसा येथील ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सुभाष जाधव शहराध्यक्ष सुनील उटगे माजी उपनगराध्यक्ष लहू कांबळे शिवरुद्र मोरगे मकरंद रामपुरे भीमाशंकर मिटकरी भास्कर सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार संपर्क कार्यालय समोर फटाक्याची आतिषबाजी करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.