महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सचिव प्रविण रणपीसेे यांची लातूर जिल्हा वकील मंडळास सदिच्छा भेट
लातूर-महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सचिव प्रविण रणपीसेे यांची लातूर जिल्हा वकील मंडळास सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने त्यांचाा शाल, श्रीफळ व बुके देवुन स्वागत करण्यात आलेे.यावेेळी महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सदस्य अॅॅड.आण्णाराव पाटील यांची उपस्थिती होती. लातूर जिल्हा वकील मंडळाच्या सभागृहात छोेटेखानी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी राज्यातील विधीज्ञासाठी सुुरू असलेल्या कल्याणकारी योजनेची माहिती दिली.या प्रसंगी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन लॉयर्स अध्यक्षपदी अॅड.जयश्रीताई पाटील यांची तर सचिवपदी अॅड.लता बदने यांची सर्वानुमते निवड झाल्याबददल मान्यवंराच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
यावेळी कार्यकारिणीचे अध्यक्ष अॅड.महेश बामणकर,उपाध्यक्ष अॅड.गजानन चाकुरकर,सचिव अॅड.प्रदिपसिंह गंगणे,ग्रंथालय सचिव अॅॅड.संतोष सोनी,सहसचिव अॅड.गोपाळ बुुरबुरे,अॅड.पुनम सुरकुटे,कोषाध्यक्ष अॅड.अमोेल पोेेतदार,अॅड.सलीम डावकरे,ज्येेष्ठ विधीज्ञ अॅड.सत्यनारायण तापडिया,अॅड.गोेंविद कातळे,अॅड.विजय जाधव,अॅड.बालाजी पांचाळ,अॅड.शिवकुमार जाधव,अॅॅड.उदय दाभाडे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमास सुशिल सुरवसे,प्रकाश मसलगे, विष्णु जाधव यांनी सहकार्य केेले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.