26 / 11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना औशात श्रद्धांजली अर्पण..

 26 / 11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना औशात श्रद्धांजली अर्पण..





औसा.

  

26 /11  2008  रोजी  मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद  झालेल्या सर्व जवानांना एम आय एम च्या वतीने श्रद्धांजली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्या  अनुषंगाने आज औसा येथील जलाल शाही चौक येथे एम आय एम औसाच्या वतीने रविवारी सकाळी 10  वाजता 26 /11  च्या  दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी या  कार्यक्रम प्रसंगी औसा उपविभागीय अधिकारी रामदास इंगवले, एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार रिंगण लाईव्ह चे संपादक राजू पाटील, विवेक मिश्रा, प्रकाश कुलकर्णी, लातूर रिपोर्टर संपादक मजहर पटेल,24 न्यूज संपादक तौफिक कुरेशी, एम बी मणियार, पाशा शेख,

शेख अलीम, गोरोबा जाधव, मुशीर शेख, बालाजी शिंदे, इस्माईल बागवान, मुखीद अहेमद सिद्दीकी, मौला शेख, इरफान बागवान, आवेस सिद्दीकी, शेख मन्नान, शेख रहेमान, बालाजी शिंदे, बाबुभाई शेख व पोलीस कर्मचारी याच्यासह. उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या