क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रकाशन

 

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रकाशन 






लातूर- महाराष्ट्र  राज्याचे  क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे  यांच्या हस्ते  शकुंतला निवासस्थानी सा .युवा मुस्लिम विकास परिषद च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न झाले

यावेळी संपादक  अब्दुल समद शेख मा. सुभानजी रकटे  मा . रब्बानी शेख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या