भाजपा कार्यकरणी जाहिर अल्पसंख्यक आघाडी अध्यक्ष पदी अय्यूब देशमुख ची नियुक्ति

 भाजपा कार्यकरणी जाहिर

अल्पसंख्यक आघाडी अध्यक्ष पदी अय्यूब देशमुख ची नियुक्ति






औसा (प्रतिनिधी ) येथील शिंदाला जागीर चे रहिवासी अय्यूब देशमुख यांची औसा भाजपा च्या अल्पसंख्यक आघाडी च्या अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली आहे

अय्यूब देशमुख हे आमदार पवार चे ख़ास विश्वासु आहेत या नियुक्ति बद्द्ल आमदार पवार ने नियुक्ति पत्र देऊन सत्कार केला आहे

देशमुख यांचा सर्वत्र अभिनन्दन होत आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या