औसा वकील मंडळाचे ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.एल.डी.कुलकर्णी यांचे निधन.
औसा न्यायालयात वकील म्हणून काम करत असताना अतिशय स्पष्ट आणि कणखर व्यक्तिमत्व आणि सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न सतत काकांनी केला आहे.दिवाणी दावे व त्यातील तरतुदी या बाबींची सर्वोत्परी ज्ञात असणारे असे काका होते.शिकण्यासारखे स्पष्ट शब्द आजही मनाला पटतात असे सर्वांचे काका आज सोडून गेले आहेत.औसा वकील मंडळाचे वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.अंत्यविधी आज सकाळी 10 वाजता, ब्राम्हण समाज स्मशानभूमी औसा येथे होणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.