चिंचोली (ब )या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक एलईडी बोर्डाचे अनावरण भीम आर्मी महाराष्ट्र प्रमुख सितारामजी गंगावणे साहेब व परमपूज्य भन्ते पय्यनांदजी थेरो यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

 चिंचोली (ब )या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक एलईडी  बोर्डाचे अनावरण 

भीम आर्मी महाराष्ट्र प्रमुख सितारामजी गंगावणे साहेब  व परमपूज्य भन्ते पय्यनांदजी थेरो यांच्या उपस्थितीत  करण्यात आले.






लातुर प्रतिनिधी:-लक्ष्मण कांबळे

दिनांक ३जानेवारी  2024 रोजी लातुर तालुक्यातील

  चिंचोली (ब) येथील युवकांनी  जल्लोषामध्ये प्रमुख पाहुण्यांचे गावात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये गावातील प्रत्येक चौका चौकात महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. संविधान चौक या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात  डॉ. एपीजे अब्दुल कलाम चौकामध्ये  डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादन करण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये  शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात  माता अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये माता आहिल्यादेवींना अभिवादन करण्यात आले

 कार्यक्रमाच्या ठिकाणी, माता सावित्रीबाई फुले यांच्या 193 व्या जयंतीनिमित्त  अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक एलईडी चे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भीम आर्मीचे मराठवाडा ,अध्यक्ष विनोद जी कोल्हे हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून गातेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सानप साहेब, भीम आर्मी महाराष्ट्र संघटक अक्षय धावारे, गावचे सरपंच अनिलजी पाटील, अकाल सेना संस्थापक अध्यक्ष गुलजीत सिंग जुनी, भीम आर्मी मराठवाडा उपाध्यक्ष उत्तरेश्वर जी जाधवर, भीम आर्मी मराठवाडा संघटक मिलिंद ढगे,भीम आर्मी जिल्हाध्यक्ष विलास अण्णा चक्रे, दलित सेना जिल्हाध्यक्ष दिलीप अंकल गायकवाड, धाराशिव जिल्हाध्यक्ष अविनाश भाऊ गायकवाड, धाराशिव जिल्हा संघटक अर्जुन भाऊ शिंदे, भीम आर्मी जिल्हा संघटक बबलूजी गवळे, सोनू घोडके, चिंचोली गावचे उपसरपंच भाऊसाहेब कावळे, चेअरमन सुभाष जाधव, तंटामुक्त अध्यक्ष वार्षिक पाटील, ग्रामपंचायत सदस्य विश्वास कावळे, शिवसेना नेते उद्धव ठाकरे गट कैलास पाटील,  पोलीस पाटील अजित पाटील, भाजप युवा नेते वैजनाथ भाऊ लवटे  औसा तालुका अध्यक्ष समाधान कांबळे उपाध्यक्ष बिबीशन सरवदे, लातूर तालुका सचिव हरीश सोनवणे, तालुका संघटक माऊली मांदळे, रवी गायकवाड माणुसकी प्रतिष्ठानचे हे उपस्थित होते                                                         या कार्यक्रमाचे आयोजक

 बप्पा घनगावकर लातूर तालुका अध्यक्ष भीम आर्मी, लातूर जिल्हा संघटक प्रशांत घनगावकर, ग्रामपंचायत सदस्य सुधीर चौधरी, लिंबराज चौधरी, गोविंद शरणागत, धनु घनगावकर, बप्पा चौधरी, अविनाश घनगावकर, शरद घनगावकर, सुरज घनगावकर, रेहान मुंडे मुंजीवर मुंडे विशाल घनगावकर सुनील चौधरी नाग घनगावकर सोमनाथ घनगावकर, नाथा चौधरी  सुशील खुणे नाथा घनगावकर व्यंकट चौधरी प्रताप घनगावकर अनिकेत कसबे सुभाष घनगावकर अनिकेत चौधरी व अनेक  पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या