रेझिंग डे अनुषंगाने लातूर क्रीडा संकुल येथे लातूर पोलीस दलातर्फे सुरू असलेल्या प्रदर्शनीमध्ये आज रोजी मा.जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी भेट देऊन पाहणी केली.
तसेच सदर प्रदर्शनीमध्ये लातूर पोलिसा कडून लावण्यात आलेल्या विविध इव्हेंट ची माहिती घेतली.
यावेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गोसावी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले व इतर अधिकारी अमलदार तसेच शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.