क्रांतीकारी शिक्षक संघटना, महाराष्ट्र तर्फे शेख जावेद भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित
लातूर (प्रतिनिधी )
आपणास कळविण्यास आनंद होतो की, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 साठी निवड करून सम्मानित करण्यात आली आहे. क्रांतीकारी शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याच्या तर्फे या पुरस्काराचे दि. 07 जानेवारी 2023 रविवार रोजी सकाळी हॉटेल निलकमल तहसील कार्यालयासमोर नगर रोड, बीड येथे सन्मानित करण्यात आले
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 वितरण सोहळा आपल्या जीवनातील बहुमुल्य क्षण ला मित्र परिवार ने शुभेच्छा दिल्या
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.