कॉम्प्युटर पार्क ,संस्थेस* एम.के.सी.एल. चे विशेष सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
लातूर येथे दिनांक 24/02/2024रोजी MKCL च्या मिटिंगमध्ये मिशन " *गरुडझेप" 2023 वर्षीच्या* औसा उत्कृष्ट संगणक प्रशिक्षण केंद्र (Super Performing Center) म्हणून, औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे यांच्या*कॉम्प्युटर पार्क ,संस्थेस* एम.के.सी.एल. चे सिनीअर *जनरल मॅनेजर श्री अतुल पतोडी सरांच्या* हस्ते विशेष सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सन्मानसोहळ्यास MKCL चे मराठवाडा समन्वयक आदरणीय महेश पत्रिके सर, लातूर जिल्हा समन्वयक आदरणीय अलोक मालू सर, रिजनल मॅनेजर श्री जीवन लेंडे सर जिल्ह्यातील सर्व अधिकृत प्रशिक्षण केंद्राचे संचालक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.