मधुकर सोनवळकर यांचे निधन

मधुकर सोनवळकर यांचे निधन


 औसा (प्रतिनिधी) - 
औसा येथील ज्येष्ठ छायाचित्रकार व प्रसिद्ध मूर्तिकार मधुकर मुरलीधरराव सोनवळकर वय 60 वर्षे यांचे सोमवार दिनांक 18 मार्च रोजी सकाळी 9.30 सुमारास दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुली आणि एक मुलगा नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दिनांक 19 मार्च रोजी सकाळी 9.30 आर्य सोमवंशी समाजाच्या स्मशानभूमीमध्ये असा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या