उदगीर:येथील पत्रकार इरफान शेख यांचा सॅमसंग कंपनीचा १८ हजार ५०० रुपयांचा मोबाईल उदगीर शहरात दुचाकीवरून जात असताना २६ डिसेंबर २०२३ रोजी हरवला होता, याप्रकरणी २९ डिसेंबर रोजी उदगीर शहर पोलीस ठाण्यात मोबाईल हरवल्याची तक्रार दाखल केली होती, तक्रारीवरून उदगीर शहर पोलिसांनी मोबाईलचा तपास सुरू केला होता, हरवलेला मोबाईलचा लोकेशन तपासले असता मोबाईल पुण्यात एका व्यक्तीकडे असल्याचे तपासात निष्पन्न झाले,पोलीस कॉन्स्टेबल गजानन पुलेवाड यांनी सदरील मोबाईल पुण्यातून हस्तगत केला,३० मार्च रोज शनिवारी उदगीर शहर पोलिसांनी पत्रकार इरफान शेख यांना बोलावून हरवलेला मोबाईल त्यांचा ताब्यात देण्यात आले,यावेळी पोलीस कॉन्स्टेबल दीपक कच्छवे,पोलीस हेडकॉन्स्टेबल राजकुमार कटेवार यांनी मोबाईल पत्रकार इरफान शेख यांना सुपूर्द केला,तीन महिन्या नंतर शहर पोलिसांनी हरवलेल्या मोबाईलचा अखेर शोध लावला,
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.