मासूम रोज़दार**अनम बार्शीकर*

*मासूम रोज़दार*
*अनम बार्शीकर*

लातूर : रमज़ानचा आनंद लहान मुले रोजा धरून व्यक्त करीत आहेत. रमज़ान असा महिना आहे जो त्यागातून समृद्धीकडे घेऊन जातो. यात लहान मुलेही मागे राहत नाहीत. 
लातूर शहरातील ८ वर्षीय अनम ख़मरोद्दीन बार्शीकर हिने शुक्रवारी पहिला रोजा धरून आनंद व्यक्त केला. तिने रोजा यशस्वी केल्याबद्दल तिचा सत्कार परिवारात करण्यात आला. अनमचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. अल्लाह या चिमुकलीचा रोजा स्वीकार करो ही प्रार्थना... आमीन....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या