कु. अंजुम शेख यांना पदवी प्रदान समारंभ

कु. अंजुम शेख यांना 
पदवी प्रदान समारंभ 


-जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथील कार्यरत शेख एस.एम.अवल कारकून यांची कन्या कु. अंजुम शेख यांना कै. बी. व्ही. काळे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथुन अभ्यासक्रम पूर्ण होऊन BAMS (Dr.) पदवी बहाल करण्यात आल्याबद्दल त्यांचे लातूर रिपोर्टर चे मजहर पटेल व नातेवाईक यांचे कडून अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या