पहला रोज़ा
शेख अनिबा अखिल
उम्र 4 साल
शेख ईरम फातेमा अखिल
7 साल
मुकतेश्वर रोड औसा
4 वर्षाच्या अनिबा ने केला रमजानचा उपवास
औसा (प्रतिनिधी):- औशातील मुकतेश्वर रोड येथील चार वर्षाच्या चिमुकल्ी अनिबा ने रमजानचा उपवास पुर्ण केला. ३९डिग्री सेल्सिअस तपमानात १४ तास चिमुकली अन्न, पाण्याविना राहिली. आपल्या आईला हट्ट करुन रोजा करणाऱ्या अनिबा दिवसभर धार्मिक विधीही पुर्ण केल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे.
रमजान महिना चालू असल्याने घरात लहानथोर महिला, पुरुष अल्लाहची इबादत करत असल्याचे पाहुन चिमुकली अनिबा शुक्रवारी पहाटे आईला मीही रोजा करणार असा हट्ट केला. पण १४ तास विना पाणी अन्नाशिवाय राहणे त्यांच्या
आरोग्यासाठी चांगले नव्हते. त्याची काळजी करत आईने नकार दिला.तु सहेरी करु नकोस असे म्हणून त्याची समजूत काढली. पण मनात रमजानचा रोजा करण्याची प्रबळ इच्छाशक्ती बाळगणाऱ्या फरिहानच्या इराद्या पुढे सर्वजण हतबल झाले. त्यांने सहेरी केली. अन् दिवसभर कसलाही त्रास, वेदना किंवा भुकेचा आव चहेऱ्यावर न दाखवता उपवास पुर्ण केला. त्या बालकाच्या रोजा विषयी असलेली आत्मीयता पाहुन सर्वांना आश्चर्य वाटत आहे. त्या चिमुकलीच्या प्रार्थना ईश्वर कबूल करो अशी दुआ करण्यात आली. कमी वयात रोजा केल्यामुळे सगडी कडे त्यांच्या मीत्र परीवाराकडून तसेच अनेक नातेवाईकाकडून अभिनन्दन होत आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.