लोकाधिकार संघ चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदी श्री. संदीपसिंह महादेवसिंह बैस यांची नियुक्ती जाहीर

 *लोकाधिकार संघ चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदी श्री. संदीपसिंह महादेवसिंह बैस यांची नियुक्ती जाहीर.* 





लोकाधिकार संघ या संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदी श्री.  संदीपसिंह महादेवसिंह बैस यांची नियुक्ती लोकाधिकारप्रमुख मा. श्री. व्यंकटरावजी पनाळे साहेब यांनी केली आहे.  

चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केल्याचे नियुक्तीपत्र लोकाधिकार संघाचे प्रमुख मा. श्री. व्यंकटरावजी पनाळे साहेब यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्हाप्रमुख श्री. संदीपसिंह महादेवसिंह बैस यांना देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या