राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट औसा विधानसभा सचिव पदी मन्सुर रुईकर यांची निवड
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट औसा तालुक्यामध्ये उजनी गावचे सुपुत्र तथा मुस्लिम विकास परीषद औसा तालुका अध्यक्ष मन्सुर रुईकर यांच्या पक्षातील कामाची व कार्याची दखल घेऊन औसा विधानसभा अध्यक्ष यशवंत भोसले यांनी मन्सुर रुईकर यांची निवड औसा विधानसभा सचिव पदी केली आहे या निवडीबद्दल संजय शेट्टे जिल्हाध्यक्ष रशीद सर कार्याध्यक्ष शामराव पाटील तालुका अध्यक्ष भरत भाऊ सुर्यवंशी युवक जिल्हाध्यक्ष बाळू जाधव युवक तालुकाध्यक्ष अशोक गरड युवक विधानसभा अध्यक्ष बसवराज बरदापुरे मुबारक पटेल महामुद शेख नदिम सय्यद शिवसेनेचे युवा नेते आकाश वळके सललाऊदिन मुलानी तालुक्यातील मुस्लिम विकास परिषदेचे कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट औसा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.