*श्री. राहुल ईश्वरलाल चव्हाण यांची लोकाधिकार संघ अकोला जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती.*



*श्री. राहुल ईश्वरलाल चव्हाण यांची लोकाधिकार संघ अकोला जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती.* 





लोकाधिकार संघ या संघटनेच्या अकोला जिल्हाप्रमुख पदी श्री. राहुल ईश्वरलाल चव्हाण रा.तेल्हारा ता. तेल्हारा जि. अकोला यांची नियुक्ती लोकाधिकारप्रमुख मा. श्री. व्यंकटरावजी पनाळे साहेब यांनी केली आहे.  

अकोला जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केल्याचे नियुक्तीपत्र लोकाधिकार संघाचे प्रमुख मा. श्री व्यंकटरावजी पनाळे साहेब यांच्या हस्ते अकोला जिल्हाप्रमुख श्री. राहुल ईश्वरलाल चव्हाण यांना देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या