औसा येथे माहिती तंत्रज्ञानाची जनजागृती मोहीम
औसा प्रतिनिधी,
महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त... एमकेसीएल अंतर्गत चालवला जाणारा... शासकीय संगणक कोर्स...MS-CIT या जनजागृती करिता औसा शहरातील... नामांकित संस्थेचे श्री मुक्तेश्वर विद्यालय औसा चे संचालक आदरणीय रवीप्पा राचट्टे, औसा शहरातील आगर प्रमुख माने सर.. यांच्या शुभहस्ते करण्यात आला... उपस्थित औसा पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष बालाजी शिंदे, सामना पत्रकार विनायक मोरे जी, दैनिक मनोगतचे कार्यकारी संपादक श्री रामभाऊ कांबळे, गिरीधर जंगाले, महेश्वरी कम्प्युटरचे सुमित शिंदे सर, साई कॉम्प्युटरचे सुनील केवलराम सर, विनय पिंगळे औसा शहरातील इतर मान्यवर उपस्थित.... एमकेसीएल मान्यताप विविध संगणक कोर्से जनजागृती करिता संपूर्ण जिल्हाभर या रथाद्वारे करण्यात येणार आहे.... विद्यार्थ्यांपर्यंत माहिती तंत्रज्ञानाचे विविध कोर्स ची ओळख व्हावी याकरिता याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहेत... तरी आपला सर्वांना संगणक तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर व्हावे ही विनंती करण्यात आले...
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.