हारिदास सांळुखे निलंगा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटाचे चे तालुका अध्यक्ष पदी निवड

  हारिदास सांळुखे निलंगा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटाचे  चे तालुका अध्यक्ष पदी निवड 


निलंगा   : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी/ अजित दादा गटाचे हारिदास सांळुखे निलंगा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फादर बाँडी  चे तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मित्र परिवार कडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला  त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी उपस्थित धम्मानंद काळे

सिद्धक सर रोहित पाटील स्वामी साहेब रियाज सय्यद नयुम शेख सचिन मिरगाळे संगम हासबे अजमत पटेल आकाश शिंदे सुलतान शेख आदी उपस्थित होते



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या