मराठवाड़ा बांधकाम कामगार संघटना( महाराष्ट्र राज्य) अध्यक्ष मुझमील शेख यांचा डाळींब दौरा
मराठवाड़ा बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष मुझमील शेख यांचा *डाळींब* दौरा शुक्रवार दिनांक 11 अक्टूबर 2024 रोजी होणार आहे त्यात
ते कामगाराचे अडचन जानून घेणार आहेत तरी कामगारानी उपस्थित रहावे असे आव्हान मराठावाड़ा बांधकाम कामगार संघटना कडून करण्यात आले आहे..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.