पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लातूर , औसा ,निलंगा ,उदगिर, अहमदपूर येथील मतमोजणी केंद्रास भेट देऊन संबंधितांना सूचना व मार्गदर्शन केले
लातूर (प्रतिनिधी )
उद्या दिनांक 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी होणार असून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लातूर , औसा ,निलंगा ,उदगिर, अहमदपूर येथील मतमोजणी केंद्रास भेट देऊन संबंधितांना सूचना व मार्गदर्शन केले.
2430 पोलिस अमलदार, होमगार्ड 117 पोलिस अधिकारी यांचा संपूर्ण लातूर जिल्हायात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
लातूर पोलिस सज्ज आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.