शासनाकडून देत असलेले बियाणे अनुदान व मोफत बियाणांचे फलक लावणे करीता कृषि दुकानदारांना आदेशत करा
औसा (प्रतिनिधी) सविस्तर वृत असे की एमआयएम च्या वतीने मागणी करण्यात येते की, आनलाईन केलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी मोफत बियाने उपलब्ध करुन देण्यात आलेली परंतु औसा शहरासह तालुक्यातील कृषि दुकानदार हे सदर मोफत बियाणांचे फलक दुकानात लावत नाहीत यामुळे शेतकऱ्यांना याबद्दल माहिती मिळत नाही. व शासनाच्या लाभापासुन वंचित राहत आहेत.
तरी कृषि दुकानादारांना उपलब्ध बियाणांचे व मोफत बियाणांचे फलक लावण्याबाबत बंधनकारक करुन त्यांना तसे कडक निर्देश देण्यात यावे अशी मागणी
सय्यद मुजफ्फरअली इनामदार, एम.आय.एम. प्रमुख, औसा यांनी कृषि अधिकारी साहेब, कृषि विभाग, औसा कडे केली आहे व त्याची एक प्रत
आ. अभिमन्यु पवार औसा.तहसीलदार औसा.ला दिली आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.