पाऊस या कडे लोकप्रतिनिधि ने लक्ष द्यावे

 पाऊस या कडे लोकप्रतिनिधि ने लक्ष द्यावे 





काल  सायंकाळ पासून म्हणजेच शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 पासून सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. टाका ते मिरवली साधावांना जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेला जाणे येणे अशक्य झाल्यामुळे त्यांच्या शिक्षणावर पाणी पडण्याची वेळ आली आहे. पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिकांना तात्पुरत्या स्वरूपातजीवदान मिळाले आहे.. पडणारा पाऊस जोरदार किंवा मध्यम अति जोरदार असा नसला तरीही. पडणारा पाऊस पिकांना त्यांच्या मुलांना पाणी मिळाल्यामुळे तूर्त तरी खरीप हंगामा अंतर्गत  सोयाबीन 'उडीद 'मुग '' तूर 'भुईमूग या पिकांना दिलासा मिळाला आहे. तात्पुरता स्वरूपात जीवदान मिळा ले आहे.. एकीकडे पडत असलेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे .तरी दुसरीकडे या ज्या गावांना जोडणारे मजबूत रस्ते नाहीत .अशा गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पाणी पुण्याची वेळ आली आहे! पडत आहे!! अर्थातच रस्ते खराब झाल्यामुळे आणि त्या गावात त्या त्या शाळांच्या विद्यार्थी स्कूल बस गाड्या गावातजाऊन ये जा करू शकत नाही. शकत नाहीत परत येऊ शकत नाही.परिणामी विद्यार्थ्यांना या पावसामुळे शाळेला जाणे येणे अशक्य झाल्यामुळे त्यांच्या शिक्षणावरच पाणी पडण्याची वेळ आली आहे हा गंभीर प्रकार म्हणावा लागेल. 

आम्ही मागील  याचस्तंभात बिरवली ते टाका या गावचा जोडणारा रस्ता खराब झाला याकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो व्यक्त ठरला हे सध्याच्या रस्त्याच्या दुरावस्थेवरून स्पष्ट होत आहे.. ज्या रस्त्यावरून भर उन्हाळ्यात हे दोन चाकी चार चाकी वाहनाने किंवा चालण  जाणे येणे अशक्य होते !या ठिकाणी आज सध्या पाऊस पडत असल्यामुळे चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्? ! असा रस्ता!!वरून पडणारा पाऊस यामुळे येथे साधे चालत जाता येत नाही !येत जाता येत नाही .अशा रस्त्यावरून वाहने कसे जातील ? जाणे येणे करता येईल? प्रश्न या भागातील पंचक्रोशीतील जनतेला पडलेला आहे. किमान या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य हित  लक्षात घेऊन तरी या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची मजबुतीकरण करणे आवश्यक आहे संबंधित विभागाने या कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न तात्काळ सोडवणे आवश्यक आहे.. आम्ही याच स्तंभात सन्माननीय आमदार अभिमन्यू(भाऊ )पवार आणि आमदार रमेश( आप्पा) कराड या दोघाही मान्यवरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. या मान्यवरांनी संबंधित विभागाला तात्काळ आदेश देऊन रस्त्याची किमान या पावसाळ्याच्या दिवसात वाहतूक सुरू होईल या दृष्टीकोनातून काम करणे अत्यंत आवश्यक आहे.

मिरवली .टाका . पाथर्डी या पंचक्रोशीतील विद्यार्थी विद्यार्थिनीशिक्षणासाठी हा आशिव येथील शाळेत शाळेच्या स्कूल बसद्वारे जाणे आणि येणे करतात. अगोदरच या शाळेचे स्कूल बस फक्त टाका येथे येऊन थांबते 

.कारण पुढे मजबूत रस्त्याची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांचा नाईलाज होतो. शाळेच्या व्यवस्थापनाची इच्छा असूनही रस्ते खराब झाल्यामुळे त्यांना वरील गावात गाडी जाऊन येऊन विद्यार्थ्यांची नेआण करता येत नाही आणि मग विद्यार्थ्यांचे पालक .आई-वडील आपल्या लेकरांना वरील गावातून मोटरसायकल वरून मोजे टाका येथे आणून सोडतात .तेही सकाळी सात वाजता साडेसात वाजता. त्यानंतर तेथे येणारी आणि परत जाणारी.आलेली शाळेची गाडी या विद्यार्थ्यांना शाळेला घेऊन जाते. परत त्या विद्यार्थ्यांना सायंकाळी या ठिकाणी आणून परत आणून सोडते आणि मग हे विद्यार्थी आपापल्या पालकांची आई वडिलांची गावाकडे जाण्यासाठी पाऊस थंडी वारा अशा प्रतिकूल परिस्थितीत. वाट पाहत बसतात. या पंचक्रोशीतील सर्वच पालक आई-वडील प्रामुख्याने शेती व्यवसायावर आपली उपजीविका करणारे आहेत. दिवसभर कष्टाची कामे करावी लागतात शेत शिवारात राब राबवे लागते परिश्रम करावे लागतात कष्ट करावे लागतात. आणि ते आपल्या लेकरांना शिकवतात .पावसाळ्यात तर या विद्यार्थ्यांचे हाल अपषटा पाहायल नकोत. कालपासून टाका बिरवली वासुदेव आणि या परिसरात ही पंचक्रोशीत ही पाऊस पडत आहे .दरम्यान आज सकाळपासून पावसाने रिप्रेप लावल्यामुळे सर्वोच्च शिखर पाणी याचे साम्राज्य होत आहे. पाऊस पडत असल्यामुळे आणि रस्त्यावर खड्ड्याची साम्राज्य असल्यामुळे गाडी चालवणे शक्य आहे परिणामी आज विद्यार्थ्यांना शाळेला जाता आले नाही. सध्या पावसाळा आहे. हे सांगायला नकोच. यारस्त्याचे काम करता येणार नाही हे तर स्पष्टच आहे .मात्र आम्ही त्या स्तंभात  या प्रश्नाकडे सन्माननीय लोकप्रतिनिधी यांचे लक्ष देण्याचा प्रयत्न केला होता किमान  संबंधित यंत्रणेने लक्ष देणे यांच्या नोकरी पेशातील कर्तव्य आहे !

सध्या तरी निरर्थक ठरल्याचे एकूण परिस्थिती वरून जाणवत असल्याची तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया या पंचक्रोशीतील  जानकाराकडून ऐकण्यात येत आहे.   आम्ही या स्तंभात लातूर ग्रामीणचे आमदार रमेश ( आप्पा )कराड आणि आमचे औसा विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार अभिमन्यू (भाऊ )पवार यांचे लक्ष वेधले होते मात्र हे काम आज पर्यंत झाले नाही संबंधित यंत्रणेला झोपलेल्या काम सुखात अधिकारी कर्मचारी यांना लोकप्रतिनिधी अर्थातच कार्य मंडळाचे सदस्य हेच वाटणीवर राह शकतातआ असे जाणकारणा वाटते वाटते नव्हे अधिकार आणि कर्तव्य दोन्ही बाजू आहेत!ता वर्तमानपाऊस पडत असला तरीही तात्पुरत्या स्वरूपात ह्या रस्त्यासाठी दुरुस्ती कशी करता येईल या दृष्टीने तात्काळ नियोजन व्हायला हवे! वाहतूक सुरळीत होण्यासाठी काय उपाययोजना करता येईल ?हे वरील मान्यवरांनी लवकरात लक्ष घालावे ! सदरील यंत्रणेला तात्काळ आदेश द्यावेत! कामचुकारांना धडा शिकवावा !!अशी अपेक्षा या पंचक्रोशीतील जाणकाराकडून ऐकण्यात येत आहे.आणि विद्यार्थ्यांच्या चिमुकल्या. बालकांच्या शिक्षणावर पाणी पडणार नाही याची दक्षता घ्यावी! तूर्त एवढे पुरे !

-विलास कुलकर्णी 

ज्येष्ठ पत्रकार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या