ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळीच्या वतीने आॅनलाईन " मुस्लिम मराठी साहित्य पार्श्वभूमी " या विषयावर आॅनलाईन प्रा. डॉ. अक्रम हबीबखान पठाण ,नागपूर हे आपले विचार मांडणार आहेत. कृपया सहभागी होण्यासाठी आयोजक : शेख शफी बोल्डेकर, मो . ७७९८९६७७९३ या क्रमांकावर संपर्क साधून कार्यक्रमात सहभागी व्हावे ही विनंती .
हा कार्यक्रम २१ जून २०२० रोज रविवार रोजी ठिक सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.
कवीसंमेलनाध्यक्ष : कवी हाशम इस्माईल पटेल , लातूर
उद्घाटक : डॉ . अक्रम हबीबखान पठाण ( जेष्ठ मुस्लिम मराठी समिक्षक)
प्रमुख अतिथी : 🔰 कवी के. टी.काझी , औसा, लातूर
🔰 कवी हबीब भंडारे , औरंगाबाद
🔰 कवी अॅड. जमील देशपांडे , जळगांव
🔰 कवी शेख बिस्मिल्ला सोनोशी , बुलडाणा
शुभेच्छा
१) कवी खाजाभाई बागवान, सोलापूर .
२) कवी डाॅ. सय्यद जब्बार पटेल, हिंगोली.
३ ) कवी बि. एल. खान, बुलडाणा.
४ ) कवी शेख शफी बोल्डेकर, हिंगोली .
मार्गदर्शक : प्रा. मैनोद्दीन मुल्ला , लातूर
विशेष भाष्य
विषय : " मुस्लिम मराठी कविता पार्श्वभूमी."
प्रा. डॉ .अक्रम हबीबखान पठाण,
जेष्ठ समिक्षक, नागपूर.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.