*तो रुग्ण आमच्याकड़े एडमिट न्हवता अलसफा हॉस्पिटल चा खुलासा*
9 जुन 2020 रोजी कोरोना रुग्ण आढळल्यानंतर मी व माझे 3 सहकर्मचारी होम quarantine होतो.सदरील व्यक्ती हि आमच्याकडे ऍडमिट नव्हती.
11जुन 2020 रोजी आम्हा सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.सरकारी निर्देशानुसार आम्ही आमचे हॉस्पिटल संपूर्णरित्या sanitise केले आहे.या पूर्ण प्रक्रियेपर्यंत आम्ही आमचे हॉस्पिटल बंद ठेवले आहे.
14 जून2020 रोजी (रविवार )पासून आम्ही आपल्या सेवेत रुजू होत आहोत.
कृपया कोणत्याही अफवांना बळी पडू नका.सहकार्य करा.सुरक्षित राहा.
हि नम्र विनंती.
Dr.शाहनवाज लोहारे
अल-सफा हॉस्पिटल, औसा.
( 9665242324)
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.