सोलापुर बातमी
*सोलापूर शहर आकडेवारी(ग्रामीण भाग वगळून)*
*सोलापूर शहरात गुरुवारी 153*
*कोरोनाग्रस्तांची भर*
एकूण रुग्ण संख्या झाली 3537
गुरुवारी 900 अहवाल प्राप्त
747 निगेटिव्ह
153 पॉझिटिव्ह
प्रलंबित अहवाल 208
गुरुवारी 4 जणांचा मृत्यू
आजतागायत 314 मृत्यू
गुरुवारी कोरोनामुक्त झालेल्या 68 जणांना डिस्चार्ज
आजतागायत कोरोनामुक्त झालेल्या 1976 जणांना डिस्चार्ज
1247 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.