*Big Breaking News :-* *नांदेडला आज तब्बल ११७ कोरोनाग्रस्त आढळले तर , चौघाचा जणांचा मृत्यू ...!*
*देगलूर मध्ये आज तब्बल १७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर, एकाचा मृत्यू ...!!* *- आझाद काॅलोनी ता.देगलूर : १* *- तारेमालकापूर ता.देगलूर : १* *- नागोबा मंदिर लोहिया मैदान ता.देगलूर : १* *- भोई गल्ली भवानी चौक ता.देगलूर : ४* *- लाईन गल्ली ता.देगलूर : ५* *- नागोबा मंदिर ता.देगलूर : १* *- देगलूर : २* *- रविदास चौक ता.देगलूर : १* *- लक्ष्मी नगर ता.देगलूर : १* - आज गुरूवारी ११७ बाधित, चौघाचा मृत्यू
*- एकूण बाधित : १६८५ (आज ११७)* *दि.३० जुलै २०२०* *वेळ: सायंकाळी ६.०० वाजता*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.