सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रिपोर्टची माहिती*

*सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रिपोर्टची माहिती*
सोलापुर महानगरपालिका क्षेत्रात आज दुपारी बारा वाजेपर्यंत *29* नवे रुग्ण. एकुण रुग्ण संख्या *3835*

सोलापुर महानगरपालिका क्षेत्रात :-
आजपर्यंत पाॅझिटिव्ह -   3835
आजपर्यंतचे मृत        -     327
आज बरे झालेले        -       00
आजपर्यंत बरे झालेले -   2102 
रुग्णालयात असलेले  -    1306

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या