ग्रीन लातूर वृक्ष टिम द्वारे श्रमदानातून छत्रपती शिवाजी महाराज परीसरातील गवत काढण्यात आले.

 


ग्रीन लातूर वृक्ष टिम द्वारे
श्रमदानातून छत्रपती शिवाजी महाराज परीसरातील गवत काढण्यात आले.





छत्रपती शिवाजी महाराज चौक परीसरात मावळ्या शेजारी ग्रीन लातूर वृक्ष टिमने गेल्या फेब्रुवारी महिन्यात शोभीवंत झाडे लावली होती. त्याझाडांचे नियमितपणे संगोपन करण्यात येत आहे. सध्या सततच्या पावसामुळे त्याठिकाणी प्रचंड प्रमाणात गवत वाढले होते. ग्रीन लातूर वृक्ष टिमच्या सदस्यांनी श्रमदानातून ते सर्व गवत काढले. व झाडांचे संगोपन केले. सोबत ५० नवीन लहान रोपे लावली. या उपक्रमाकरीता ग्रीन लातूर वृक्ष टिमचे डॉ. पवन लड्डा, मनपा नगरसेवक इम्रान सय्यद, प्रमोद निपानीकर, रुषिकेश दरेकर, ऋशीकेश पोदार, सामाजिक कार्यकर्त्या ॲड. वैशाली लोंढे यादव, प्रफुल्ल पाटिल, पुजा निचळे, मनमोहन डागा, महेश गेलडा, सार्थक शिंदे, प्रसाद जाधव, प्रसाद शिंदे, संदेश जाधव, शुभम आव्हाड, गौरव पाटिल, सिताराम कंजे यांनी परिश्रम घेतले 
DR. LADDA PAVAN
PADMA NAGAR, BARSHI ROAD,
 LATUR[MAH] 413531
CELL 09326511681

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या